Marathi Attitude Status

Best Marathi Attitude Status  for Whatsapp, FB

Marathi Attitude Status consists status lines which you can post it on Facebook, Twitter or your Whatsapp About Section.

Marathi Attitude Status Marathi

आयुष्य खुप सुंदर आहे
फक्त पावसात ती आणि छत्रीत मी पाहिजे

 

 प्रेमामध्ये भरोसा असला पाहिजे , शक तर सगळी दुनिया करत असते!.

 

आयुष्यातील सर्वात सोप्पा नियम जे तुमच्या सोबत होऊ नये असे वाटते ते इतरांसोबत करू नये!.

 

marathi attittude status marathi hindi

आपल्याला फक्त दोनच गोष्टी आवडतात .. एक ढोलताशा आणि दुसरी मराठी भाषा !.

 

आयुष्य छोट नसत , फक्त अपेक्षा वाढत जातात !.

 

खरे ‪#प्रेम‬ एकदा तरी परत येत….
एकतर ‪#‎sorry‬ बोलयला…
किंवा लग्न पत्रिका ‪द्यायला

 

आपण काही लोकांसाठी Special😘 असतो पण तेही ठराविक #वेळेसाठी.. आयुष्यभरासाठी नाही..

 

काही लोक तुम्हाला msg करणार नाहीत,
पण तुमचं status आणि Dp रोज check करणार…

 

Status आवडतो म्हणानारे खुप आहेत.. आता तु आवडतोस म्हणणारी एक पाहिजे

 

असेन तुझा अपराधी , फक्त एकच सजा कर . मला तुझ्यात सामावून घे , बाकी सर्व वजा कर !.

 

काहि मुलींचे सत्य
जिचा जास्त Makeup तिचा
लवकरच
Breakup.
जी मुलगी खरे प्रेम करते, 
ती स्वतःहुन फोन
करते.
जी मुलगी मिस काँल देते,
ती लुटायला बसलेली
असते.

गर्लफ्रेंड असावी तर
अगदी टूथ ब्रश सारखी.
.
.
कारण
आपला टूथ ब्रश दुसरा
कोणी वापरू शकत नाही.

 

आजकालच्या मुली samsung मोबाईल सारख्या झाल्यात , छोट्या छोट्या गोष्टींवर Hang होत्यात !.

 

जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्या कडे लक्ष देऊ नका. ते तुमच्या पाठी असो व नसो पण तुमच्या बद्दल बोलून ते तुम्हालाच फेमस करनार !..

 

प्रेम सर्वांवर श्रद्धा फक्त देवावर !.

 

इतरांच्या पावलांवर पाउल ठेवण्यापेक्षा असे काहीतरी करा कि लोक आपल्या पावलांवर पाय ठेवायची इच्छा ठेवतील

 

आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो जे त्या काळजीचे पात्र आहेत , प्रत्येकाला खुश ठेवायला आम्ही काय जोकर नाही !.

 

जर तुम्हाला हिंदी भाषे मधील स्टेट्स बघायची इच्छा असेल तर  ‘Hindi Attitude Status‘ व इंग्रजी भाषेतील स्टेट्स पहायचे असतील तर ‘Attitude Status in English‘ ला भेट देऊन आपला अभिप्राय कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा व ‘CJBabu‘ वरील स्टेटस आवडल्यास शेयर करायला विसरू नका तसेच आमचे Facebook Page like करा!. !..!.